《He Gandhit Ware Firnare》歌词

[00:06:02] हे गंधित वारे फिरणारे
[00:06:02] घन झरझर उत्कट झरणारे . . .
[00:06:02] हे परिचित सारे पूर्वीचे . . .
[00:06:02] तरी आता त्याही पलिकडचे . . .
[00:06:02] बघ मनात काही गजबजते . . .
[00:06:02] क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
[00:06:02] उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
[00:06:02] हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .
[00:06:02] कुठल्या देशी नकळत माझे पाऊल पडले रे
[00:06:02] सूर रोजचे कसे नव्याने मनास भिडले रे
[00:06:02] हे गीत जयाला पंखसुध्दा . . .
[00:06:02] अन हवाहवासा डंखसुध्दा . . .
[00:06:02] कधि शंकित अन नि: शंकसुध्दा . . .
[00:06:02] क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
[00:06:02] उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
[00:06:02] हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .
[00:06:02] मनात जे जे दडून होते नकळत आकळते
[00:06:02] कसे दुज्याच्या स्पर्शाने 'मीपण' झगमगते
[00:06:02] ही जाणीव अवघी जरतारी . . .
[00:06:02] हर श्वासातुन परिमळणारी . . .
[00:06:02] हर गात्रातुन तगमगणारी . . .
[00:06:02] क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
[00:06:02] उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
[00:06:02] हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .
[00:06:02] नाव न उरले, गाव न उरले, अवघे ओसरले
[00:06:02] बेभानाचे भान जिण्याला बिलगुन बसलेले
[00:06:02] हा स्पर्श विजेच्या तारांचा . . .
[00:06:02] हा उत्सव बघ अस्वस्थाचा . . .
[00:06:02] हा जीव न उरला मोलाचा . . .
[00:06:02] क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
[00:06:02] उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
[00:06:02] हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .
您可能还喜欢歌手的歌曲:
随机推荐歌词:
- 一公尺 [言承旭]
- Ocean of Diamonds [Willie Nelson]
- 心思思 [许冠杰]
- Gangnam Style [Psy]
- I Never Dreamed(Album Version) [Lynyrd Skynyrd]
- 第2416集_雷鹏灵骨 [祁桑]
- 伤过的心谁来陪 [李瑶]
- Higher Learning(Intro) [Dizzy Wright]
- In Love [Alex G]
- Pauvre Camille [Gribouille]
- 为你停留 [王建中]
- Mockingbird [Aretha Franklin]
- Sanon Sinulle [Disco]
- Your Feet’s Too Big [Fats Waller]
- Si es tan solo amor [Revolver]
- Chez Moi [Blossom Dearie]
- When You Got a Good Friend [Robert Johnson]
- You’re My Everything [Jerry Vale]
- Write to Me from Naples [Dean Martin]
- Basta.wav [Adriano Celentano]
- Que Se Le Moja La Canoa [La Banda Del Chiringuito]
- Queen of the Big Rodeo [Marty Robbins]
- 想和你去吹吹风(Live) [张学友]
- I’ve Got The World On A String [Louis Armstrong]
- Roll On (Eighteen Wheele,Short Versionr) [Alabama]
- How Can I Keep Myself From Singing [Rich Mullins]
- Butta Love(Explicit) [Next]
- Ce serait dommage [Dalida]
- 一百七十二笔 [MC阳子]
- Maria [Milos Vujovic]
- Rudebox(Dirty Radio Edit) [Robbie Williams]
- 女人心你伤不起 [谢群&余琼莲&李有翠]
- You Keep Coming Back Like A Song [Ella Fitzgerald]
- 寒风吹月如钩 [MC晓凯&MC语诗]
- Thirty Days [Chuck Berry]
- 我的老婆(DJ版) [汪刚]
- 挥剑天下 [金光布袋戏]
- Torn [Axe Men]
- Ricochet [Teresa Brewer]
- Lullaby Yodel [Lefty Frizzell]
- 恋恋不忘 [欧阳曹亮]
- 红尘爱 [袁一唯]